खरेदी झाली, दिवाळी झाली, सुट्टीत मज्जाही करुन झाली. अनेकजण बाहेरगावी जाऊन फिरुनही आले. मात्र आता हीच आपली मजामस्ती महागात पडण्याची चिन्ह आहेत. कारण, मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार, अशी चर्चा सुरु झालीय. जर पुन्हा लॉकडाऊन झालंच तर याला दुसरं तिसरं कोणी नाही, तुम्ही आम्ही जबाबदार असणार आहोत.

#lokmat #Covid19 #Maharashtranews #Lockdown
Subscribe to Our Channel 👉🏻

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या….

Click Here For Latest News & Updates►

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play:

Like Us On Facebook ►
Follow Us on Twitter ►
Instagram ►

source

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here